NMMS 2023: इयत्ता आठवी आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा योजना
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना(National Means Cum-Merit Scholarship, NMMS) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २००७-०८ पासून एनएमएमएस या परीक्षेचे आयोजन केले आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते.या परीक्षेअंतर्गत बुद्धिमान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यता मिळते. NMMS ही परीक्षा भारत केंद्र सरकार द्वारे सुरू केली आहे.ही परीक्षा देशातील संपूर्ण राज्यात घेतली जाते.या …
NMMS 2023: इयत्ता आठवी आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा योजना Read More »