राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शिष्यवृत्ती योजना
Rajshree Shahu Maharaj Scholarship Application:- आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, यादृष्टीने राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येते . महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली . या योजनेचा लाभ 11वी व 12 वी साठी मिळतो .या योजनेचा फॉर्म mahadbt …
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शिष्यवृत्ती योजना Read More »